पुणे - कात्रज कोंढवा रोड वरील रस्ता रुंदीकरण कामातील 6 महिन्यापासून भुयारी मार्गाचे काम बंद आहे. काम करताना याला पाण्याचे स्रोत लागले असून याचे तळ्याचे स्वरूप प्राप्त झाले आहे. रोज 2 टँकर लावून पाणी काढत आहे तरीपण पाणी पातळी कमी होत नाहीय.<br /><br />Sakal Media Group is the largest independently owned Media Business in Maharashtra, India. Headquartered in Pune, Sakal operations span across newspapers, TV (SAAM TV), magazines, Internet, and Mobile. With a heritage of over 82 years Sakal Media Group Publishes the number 1 Marathi Newspaper in Maharashtra and also owns and operates its TV channel named SAAM TV.